• $2.99

Publisher Description

निबंधम्हणजेएखाद्याविषयावरचंप्रकटचिंतन.हेचिंतनतुमच्याशब्दांतगुंफणंहेकौशल्याचंकामअसतं.सुंदरशब्द,यथोचितउदाहरणं,समर्पकसुविचारांचीफुलंगुंफलीकी,निबंधाचाहारतयारहोतो.यानिबंधाविषयीतुम्हाविद्याथ्र्यांच्यामनातफारमोठीधास्तीअसते.एखाद्याविशिष्टविषयाविषयीकायलिहावं,कसंलिहावं,कितीलिहावंआणितरीहीतेवाचनीयअसायलाहवं,असेत्याभीतीलाचारस्वतंत्रपदरअसतात.तुमच्यामनातीलहीअदृश्यभीतीघालवण्यासाठीआणिपरीक्षेतमराठीनिबंधाततुम्हालाउत्तमगुणमिळावेतयासाठीविविधविषयांवरच्यानिबंधांचंहेपुस्तकआम्हीतुमच्याहातीआनंदानंदेतआहोत.तुम्हीतेकाळजीपूर्वकवाचा,त्यांचाअभ्यासकराआणिसर्वोच्चगुणांचेधनीव्हा!

GENRE
Reference
RELEASED
2019
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
98
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
894.1
KB