DOLLAR BAHU

    • 4.0 • 1 Rating
    • $2.99
    • $2.99

Publisher Description

फारविचित्रआहेहादेश!तेएकरंगीबेरंगीकोळ्याचंजाळंआहे.तिथेनोकऱ्याआहेत,यंत्रतंत्रआहे.सुखसंपत्तीआहे,डॉलर्सआहेत.आपलीमाणसंत्यातल्याकशालातरीबळीपडूनतिथंजातातपणमाघारीयायलाजमतनाही.तिथूनजावंअसाआपलादेशहीनाही.तिथूनबाहेरपडण्यासाठीशेकडोखिडक्याआहेत,पणआतबोलावणाराएकहीदरवाजानाही.तिथल्याजीवनाचीतुम्हालाकल्पनानाही.सेलमध्येखरेदीकरायचीआणिडॉलरलाचाळीसनंगुणायचं!असंजगणारीमंडळीसुखीअसतातकाय?तिथंहजारडॉलर्समध्येसामान्यकामकरतराहायचंआणिइथंचाळीसहजाररुपयेपगारमिळतोअसंसांगूनभावखायचा.तिथंडॉलरमिळविण्यासाठीआम्हीआपलीमाणसं,घरदारसगळंसोडून,तिथल्याथंडीवाऱ्यालातोंडदेतराहतो,पणतिथल्यासमाजाचंअविभाज्यअंगहोऊशकतनाही.फारचमहागपडतोहाडॉलर!पणहेभारतातकुणालाहीसमाजातनाही.पैशाच्यादलदलीतसापडलोयआम्ही!आमच्यालायकीपेक्षाफारउत्तमनोकरीमिळतेतिथे.जाती,भाषायांचंराजकारणनाहीतिथे.सुखानंआपलंआपणकामकरूशकतो.तिथलंसगळंसोडूनमीइथंआलोतरआलोतरआणखीदु:खीहोईन.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2003
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
182
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1
MB

More Books by Sudha Murty

2020
2020
2013
2020
2009
2020