



DON MANE
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
माणसालादोनमनंअसतात,बाळासाहेब!एकपशूचंआणिएकदेवाचं.पहिलंमनउपभोगातरमूनजातं,दुसरंत्यागातआनंदमानतं!पहिल्यालाशरीराच्यासुखापलीकडेअसणायाउदात्ततेचासाक्षात्कारहोतो.यादोनमनांतल्यापहिल्यालानिसर्गानंआपलंसारंसामर्थ्यदिलंआहे.दुसरंत्यामानानंफारदुबळंअसतं.यादुसयामनाचंबळवाढवणं,दोन्हीमनांचंबळसारखंकरूनजीवनसुखानंजगणंआणिजगताजगतात्याचाविकासकरणं,हेयशस्वीआयुष्याचंखरंलक्षणआहे.पणमनुष्याच्याआयुष्यातयादोनमनांचाझगडानेहमीचसुरूअसतो.याझगड्यातज्यांचंदुसरंमनविजयीहोतं,तेकुठल्याहीसंकटालाहसततोंडदेतात.पणपहिल्यामनाच्याआहारीगेलेलामाणूसदुबळाहोतजातो,मोहांनाबळीपडतो.जिवलगमाणसांशीहीप्रतारणाकरूलागतो,आणिमग...