• $5.99

Publisher Description

मुंबईवर६०वर्षेआपलाप्रभावपाडणारेगुंडाच्याटोळ्यांचेडॉनहोते.त्यातहाजीमस्तान,करीमलाला,वरदराजनमुदलियार,छोटाराजन,अबूसालेमहेहोते.पणयासर्वांवरकडीकेलीतीदाऊदने.यासर्वांचीतपशीलवारमाहितीकाढूनअभ्यासपूर्वकत्यांच्यावरलिहिलेलेहेपहिलेचपुस्तकआहे.एकासाध्याशाळकरीपोरापासूनटोळीच्यादादापर्यंतदाऊदचीउत्क्रांतीकशीहोतगेली,दाऊदनेपोलिसांचाउपयोगकरूनआपल्याप्रतिस्पध्र्यांनाकसेनिपटलेआणिशेवटीतोमुंबईपोलिसांचाएकमेवसूडकरीकसाबनला,याचेवर्णनयातआहे.हेपुस्तकम्हणजेमुंबईतीलगुन्हेगारीचाएकअधिकृतइतिहासआहे.एकापोलीसकॉन्स्टेबलचामुलगादाऊदयानेपठाणांच्याटोळीलाकसेनिपटले,पहिलीसुपारीकशीदिलीगेलीवशेवटीदुबईतूनदाऊदकसापाकिस्तानातपळूनगेला,याचेथरारकवर्णनपुस्तकातआलेआहे.पत्रकारएस.हुसेनझैदीयांनीकमालीच्याबारकाईनेहासर्वइतिहासशोधूनपुस्तकातआणलाआहे.त्यांची‘ब्लॅकफ्रायडे’व‘माफियाक्वीन्सऑफमुंबई’हीअन्यगाजलेलीपुस्तकेआहेत.त्यांच्याअन्यपुस्तकावरजसेचित्रपटनिर्माणझालेतसाचचित्रपटयाहीपुस्तकावरतयारहोतआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2016
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
508
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
6
MB

More Books by S.HUSSAIN ZAIDI