DWANDWA DWANDWA

DWANDWA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

’द्वंद्व’यापहिल्याचकथेतविवाहानंतरलगेचचभरल्याघरातपत्नीलाएकटीसोडूनसंपत्तीतवाढकरण्याच्याउद्देशानेव्यापारासाठीपाचवर्षेपरदेशीजाणाराधनवाननवराआणितेवढ्याकालावधीतनवऱ्याचेरूपघेऊननववधूसोबतराहाणारेभूतयाचेवर्णनआहे.सत्ता,संपत्तीआणिअधिकारामुळेपुरुषांचापायघसरूशकतो;त्यांनाआवरघालण्यासाठीस्त्रियानांहीतसेवागावेअसेवाटलेतरकाय?अशाअर्थाचेघटना-प्रसंग’न्यारीन्यारीमर्यादा’याकथेमध्येआहेत;तरराग,लोभाच्यापलीकडेगेलेलाअस्सलविणकरकबीरआणित्याचावेगळेपणाजाणूनघेण्यासाठीआलेलीउत्सुकराजकन्यावराजायांच्याविलक्षणभेटीतकबीराचेजीवनविषयकतत्त्वज्ञान’दुसराकबीर’कथेतयेते.दुनियेतीलतमामस्त्रियांचंफक्तएकचरामायणआहे-पुरुषांच्याहातूनफसवलंजाणंआणिआयुष्यभरत्याफसवणुकीचापरिणामभोगणं,असासंदेशलक्खूहीअनुभवीवेश्या’काकपंथ’याकथेतूनदेते.आपल्यानिगराणीनेवनमानवालामाणसातआणून,गुराखी(खरेतरराजकुमार!)बनवण्यासकारणीभूतठरणाऱ्याबंजारनचेवर्णन’बिकटप्रश्न’कथेतआहे.अशाचइतरकाहीकथायाकथासंग्रहामध्येआहेत.प्रत्येककथेचेसूत्रथोडेफारवेगळेअसले,तरीस्त्री-पुरुषनात्यातीलगुंतागुंत,राग-लोभ,स्पर्धा,असूयायांवरप्रकाशटाकणार्यायाकथापारंपरिककल्पनांचेअंतरंगउलगडूनदाखवतात.गूढवातावरणआणिकल्पनारम्यताअसलीतरीयाअस्सलकथांमध्येप्रखरवास्तवाचेदर्शनघडवण्याचेसामर्थ्यआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2000
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
318
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.1
MB