E.S.2595
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
वैज्ञानिकप्रयोगमाणसालाप्रगतिपथावरनेतात;पणयाप्रयोगांमध्येकाहीत्रुटीराहिल्या,चूकझालीकिंवात्याप्रयोगाचाकुणीगैरवापरकेलातरकितीगंभीरसमस्याउद्भवूशकतातआणिमाणसाच्याभावविश्वालात्यामुळेकसासुरुंगलागतो,याचंप्रभावीचित्रणकरणाऱ्याकथांचासंग्रहआहे‘इ.स.२५९५.’यातील‘जिवंतमशीन’याकथेतीलप्रो.समीर,रीबीनावाचास्त्रीरोबोटबनवतात;पणरीबीकडूनसरिताचाखूनहोतो...‘विचित्रनाती’कथेतीलविनयआणिमनोरमाहेदाम्पत्यपरस्परांवरप्रेमकरणारं...पणमनोरमालाजीवघेणाअपघातहोतोआणितीमरणाच्यादारातपोचते...विनयतिलाक्लोनिंगद्वारेजिवंतठेवूपाहतो...पणत्यामुळेकशीगुंतागुंतहोते?‘आणिएकस्वप्नविरले’याकथेतपरस्परांनाओळखतनसलेल्याचारव्यक्तीकाहीकारणनसतानाआत्महत्याकरतात...पणपोलीसतपासातआत्महत्यांमागचंवैज्ञानिकसत्यउलगडतं...कायअसतंतेसत्य?...वैज्ञानिकप्रयोगांतूनउद्भवलेल्यागंभीरसमस्यांचंभेदकआणिउत्कंठावर्धकचित्रणकरणाऱ्याकथा.