



EK DIWAS
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘एकदिवस’ते‘असाहीएकदिवस’याअकराललितलेखांचासंग्रहम्हणजेशोभाचित्रेयांच्यासातत्यानेचाललेल्यासंवेदनशीलधडपडीचाआलेखआहे.अमेरिकेत४०वर्षांहूनअधिककाळराहूनसुद्धाआपल्यामातीवरील,माणसांवरील,भाषेवरीलप्रेमविरळनहोऊदेता‘तिथल्या’आणि‘इथल्या’संस्कृतींनाअनुभवाच्यामाध्यमातजोडूनमराठीसाहित्यसमृद्धकरण्याचात्यांचाअनाहूतप्रयत्न,साध्या,सोप्या,सरळभाषेतूनवाचकांशीसंवादसाधतत्यांच्याहृदयाचानकळतठावघेण्याचीत्यांचीवृत्ती,आणिसंयतवशांतस्वभावाच्यालेखनातूनत्यांनीशमविलेलीवादळेअथवानिर्माणकेलेलीखळबळ–यासगळ्याचाएकविलोभनीयचित्रपटयासंग्रहातपाहायलामिळतो.मराठीसाहित्यातत्यांच्यालेखनातूनउतरणारेहेवेगळेअनुभवविश्वयापुढेहीवाचकालाखुणावीतराहील;भुरळघालील.