EK LADHA ASAHI...‪.‬

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

"ख्रिसमसनिमित्तकेलेलीशहरातीलरोषणाईपाहण्यासाठीफॅशनजर्नालिस्टलॉरेनऊर्फलोलोत्यालहानशाविमानातफेरफटकामारण्यासाठीबसलीखरी;पणतीरात्रतिच्यासाठीकाळरात्रचठरली.कारणविमानातूनउतरतानाविमानाच्याप्रोपेलरच्याफिरणाऱ्यापात्यांमध्येयेऊनतिचाभयंकरअपघातझाला.आपल्याप्राणांसाठीझगडणाऱ्याजखमीलॉरेनलाजेव्हाहॉस्पिटलमध्येनेतहोते,तेव्हाजणूसगळंजगचधक्काबसल्याप्रमाणेस्तिमितहोऊनपाहतहोतं.कित्येकमोठ्याशस्त्रक्रियांनंतरआणिहजारोजणांच्याप्रार्थनांनंतरलोलोजिवंतराहिली.पणतिच्यामेंदूलाजबरमारबसलाहोताआणियाअपघाताततिनंआपलाडावाहातआणिडोळागमावलाहोता.जिथंबाह्यसौंदर्यालाप्रचंडमहत्त्वदिलंजातं,अशाफॅशनच्याक्षेत्रातचकामकरणाऱ्यासुंदरलॉरेनचंआयुष्यकायमचंउद्ध्वस्तझालं,असंअनेकांनावाटलंहोतं.पणतेचूकहोतं!‘स्टिललोलो’यापुस्तकातलॉरेनआपल्यालासांगतेकी,त्यारात्रीनेमकंकायघडलं,याभयंकरअपघातातूनतीकशीवाचलीआणिबाहेरआली,आणिआजतिचंआयुष्यकसंआहे...तिच्यासमोरउभ्याअसलेल्याअत्यंतअवघडप्रश्नांचीहीतीनडगमगता,प्रामाणिकपणेउत्तरंशोधायचाप्रयत्नकरते-माझंआताभवितव्यकाय?याप्रकारानंतरकोणीमाझ्यावरप्रेमकरेलकीनाही?यासगळ्यावेदनादायीप्रवासातदेवकुठंआहे?भयविरहितजीवनकसंजगावं,आणिआयुष्यातकोणतीहीसंकटं,आव्हानंसमोरआलीतरीत्यावरकशीमातकरायची,हेतिच्याजीवनकहाणीतूनलॉरेनआपल्यालासांगते.लॉरेनआणितिच्याकुटुंबाचीहीसुंदरकहाणी-‘स्टिललोलो’आपल्यालाबरंचकाहीसांगूनजाते-श्रद्धा,जिद्द,चिकाटीआणिकाहीहीझालंतरीआपलंस्वत्वजपण्याचीआस!"

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2017
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
215
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
7.5
MB

More Books by Lauren Scruggs

2012
2015