EKADASH KATHA EKADASH KATHA

EKADASH KATHA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

आणि तो भास्कर... माझा नवरा? कोण लागतोय ग तुझा? तो कुजट छातीचा पिंजरा... तो किडका माणूस... कोण तुझा? तुझ्या नावाला लागणारा कलंक झाकला त्याने म्हणून केवढी विंÂमत दिलीस? तुम्ही काय किंमत चुकवणार? किंमत चुकवतेय मी...! माझ्या शरीराची किंमत! मन मेलं माझं. मला ना घर आहे ना आईबाप. तो मला नांदवणार नाही या भीतीने आलात तुम्ही. माझी काळजी आहे म्हणून नाही. कशी आई आहेस तू? पोटचा गोळा असा लोकांसाठी खाईत टाकलास? कशाला शिकवलं मला? कशाला सारखं स्वत:च्या पायावर उभं रहा म्हणत होतीस? अंधारे बोचरे धरून डोळे पुसायचीस तू - तुला मी तशी व्हायला नको होते ना

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2012
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
138
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.3
MB
YASHODA YASHODA
2016
MANSI MANSI
2008
MULAKHAVEGALA MULAKHAVEGALA
2012
COLLEGE COLLEGE
2006
ADNYAT ADNYAT
2020