



EKAKI SUGI
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
"पेरुमलमुरुगनयांच्यावनपार्टवुमन(माधुरोबागन)याकादंबरीच्याघवघवीतयशानंतरकालीआणिपोन्नायांच्याउत्कटप्रेमाच्याअशाचिंध्याउडालेल्यापाहूनवाचकविमनस्कहोतात.याप्रेमीजोडप्याचंपुढेकायहोणार?माधुरोबागनजिथेसंपतंतिथूनच‘एकाकीसुगी’(अलोनलीहार्वेस्ट-आलवायन)हीकादंबरीसुरूहोते.दोनउत्तरार्धांपैकीएकअसणार्यायाकादंबरीतपोन्नामंदिरोत्सवातूनपरतयेतेआणिकालीनेस्वत:लानैराश्येपायीसंपवल्याचंतिलादिसूनयेतं.त्यानेइतक्याक्रूरपद्धतीनेशिक्षाकेल्यानेपोन्नाजरीउद्ध्वस्तहोतेतरीत्याच्याबरोबरच्यामधुरआठवणींनीतीसततझपाटलेलीअसते.याजगालाएकटीनेतोंडद्यायलाशिकणंतिलाभागअसतं.करुणाआणिमार्मिकतायांच्यामिश्रणातूनमुरुगनआपल्यासमोरस्त्रियांचाखंबीरपणाआणिआयुष्यपेलण्याचीक्षमतायांचीसुरेखगुंफणमांडतात."