EKLAVYA EKLAVYA

EKLAVYA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

श्रीदासबोधह्यालोकोत्तरग्रंथातसच्छिष्याचीलक्षणंविस्तारानंविशदकरतानाश्रीसमर्थरामदासम्हणतात:ऐसेसच्छिष्याचेंवैभव।सद्गुरुवचनींदृढभाव।तेणेंगुणेंदेवराव।स्वयेंचिहोती।।४९।।(दशकपाचवा,समासतिसरा)...असंसच्छिष्याचंवैभवअसतं.सद्गुरुवचनावरत्याचादृढविश्वासअसल्यामुळंचतोस्वत:सद्गुरुस्वरूपहोतो,देवांचाहीदेवहोतो...आत्मकर्तृत्वाच्याबळावरसद्गुरुस्वरूपप्राप्तकरूनघेतलेलापहिलासर्वोत्तमशिष्यएकलव्य.त्याचीहीचरितकहाणी.आद्यएकलव्याच्याकापल्याअंगठ्यातूनगळणा-यारक्ताच्याकणाकणांतूनकधीजात,कधीधर्म,कुठंरक्तशुद्धी,कुठंवर्णअशाकोणत्यानाकोणत्याकारणानंरोजनवनवेएकलव्यजन्मालायेतआहेत;आणिआयुष्यातीलछोट्या-मोठ्यासंघर्षालाभिणारे,पोटासाठीलाचारझालेलेद्रोणाचार्यहीपावलोपावलीभेटतआहेत.महाभारत-काळापासूनचज्ञानआणिपोटभरूविद्यायांचीगल्लतसुरूझाली.ज्ञानोपासकआत्मकेंद्रित,अहंमन्य,लाचारवपोटार्थीबनले.त्यामुळंज्ञानवसमाजाचीनैतिकघसरगुंडीझाली.स्वार्थप्रेरक,पक्षपातीआणिउच्चजीवननिष्ठानदेणारंज्ञानहेचव्यक्तीच्याआणिसमष्टीच्या-हासाचंवअपकर्षाचंमुख्यकारणहोतगेलं.याचरितकहाणीचामूलस्त्रोतचहाआहे.प्रत्येकज्ञानपिपासूनंवाचायलाहवीच,अशीहीकथावस्तूआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2016
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
312
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.7
MB