FAKTA KHELNYANSATHI
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
आजच्याशिक्षणपद्धतीतवाचणे,लिहिणेआणिअंकगणितयांबरोबरविद्याथ्र्यानेसामान्यविज्ञानातहीप्रावीण्यमिळवायलाहवे,अशीनवीविचारधारावाहूलागलीआहे.हेसामान्यविज्ञानशिकवण्याहूनत्याचेसहजसोपेप्रत्यक्षप्रयोगविद्याथ्र्याकडूनकरवूनघेतले,तरत्यांनातेलवकरआत्मसातकरतायेते,हाहीएकप्रत्यक्षानुभूतनिष्कर्ष.श्री.डी.एस्.इटोकरयांनीविद्याथ्र्यांनाविनासायासअगदीसहजउपलब्धहोेतील,अशावस्तूंतून,चिंतनातूनआणिकृतीनेसामान्यविज्ञानातीलनिवडकसिद्धान्तांच्यामूलतत्त्वांनाप्रायोगिकरूपदिलेआहे.वैयक्तिकवसामूहिकरीत्याहेप्रयोगकरूनपाहिल्यासविद्याथ्र्याचाबौद्धिकस्तरउंचावण्यासनि:संशयपणेहोईल.