GABRU
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘गब्रू’हासातविनोदीकथांचासंग्रहआहे.‘गब्रू’कथेतएकाग्रामीणनाटककाराच्यानाटकाच्यालेखन-संपादन-प्रकाशनाचा‘साद्यंत’वृत्तान्तखेळकरशैलीतकथनकेलाआहे...तर‘टिंबकटू’कथेतएकालेखकालाशाळेतप्रमुखपाहुणाम्हणूनबोलावतातआणित्याचाकसापोपटहोतोयाचीहकिकतयेते...‘लावलंक्याळ,आलंरताळ’कथेतकॉटच्यापैशाची‘वसुली’करायलाहिराबाईकडेगेलेल्याबोंगार्डेमामाच्याफजितीचंखुसखुसशीतचित्रणआहे...‘दरोडा’कथेतरात्रीगस्तघालणार्यातरुणांचे‘उद्योग’आणिचोरांनीत्यांनालावलेल्यावाटाण्याच्याअक्षतायाचंखासशैलीतीलवर्णनआहे...‘खेळी’हीचावरेकरमास्तरआणिअन्यमास्तरांना‘घोळातघेऊन’‘लुंगाडणार्या’अव्वाचीकथाआहे...तर‘आफ्रिकनचुंबन’मध्येसुंदरपत्नीनवर्याच्यामनसुब्यावरकसंपाणीफिरवतेयाचीहकिकतआहे...‘क्याट’मध्येएकाफसलेल्यासाहित्यसंमेलनाचंहास्यचित्रात्मककथनआहे...इरसालव्यक्तिरेखाअसलेल्या,अस्सलग्रामीणभाषेतीलखळखळूनहसायलालावणार्याकथा