GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘गाढवाचीगीताआणिगाजराचीपुंगी’हावि.स.खांडेकरांनीविनोदीशैलीतकेलेल्यालेखनाचासंग्रह.विनोदीलेखांमधूनखांडेकरसमाजबदलटिपतात,आपलीनिरीक्षणंनोंदवतात.‘वर्तमानावरकेलेलंभाष्य’असंयालेखनाचंस्वरूपआहे!विसंगतझालेल्याश्रद्धानिकल्पनांनाधक्कादेण्याच्याहेतूनेझालेलेहेलेखनहोय.विनोदहा‘फॉर्म’नसून‘वृत्ती’आहे,ज्यांनासमूजनघ्यायचंआहेत्यांच्याकरितासदरपुस्तकवस्तुपाठठरावेअसेआहे.यातनाट्यछटेचीकलात्मकतानिएकांकिकेचीसंवादशैलीयाचंसुंदरमिश्रणआहे.एकासाहित्यिकचिंतकाचं‘स्वगत’‘प्रकट’होणंकायअसतंतेहेलेखनसमजावतं.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
210
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by V.S. Khandekar

1959
2019
2019
2019
2019
2016