GAON TETHE DEV GAON TETHE DEV

GAON TETHE DEV

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

आंबेगावहेकोकणातीलएकछोटंसंगाव.शिवाजीरावभोसलेहेगावातीलप्रतिष्ठितजमीनदार.पिढीजातकितीजमीनत्यांच्यानावानेआहे.आंबेगावातभोसल्यांचंपुढाकाराचंघराणंसर्वांतजुनं.ब्राह्मणाचीचारघरं;बाकीसर्वगावमराठ्यांचावकुळवाड्यांचा.पणकुणीमोठानाही;कुणीधाकटानाही.सगळेएकोप्यानंराहत.पोटापाण्याचाप्रश्नआला,तरगावकरीशिवाजीरावांकडेधावघेत.दैवीसंकटआलंकीत्र्यंबकगुरुजींकडेजात.शंकराच्यादेवस्थानाचीदेखभालकरणाऱ्यापुरोहितत्र्यंबकगुरुजींनादोनमुलं-दोनमुली.त्यांतीलमोठाश्यामहाशेतीबघतअसे.त्र्यंबकगुरुजींच्यापाठीवर१७वर्षांनीझालेल्याश्रीधरलाशिक्षणातगतीहोती.पणगावातकॉलेजनव्हतं.बाहेरगावीजायचीगावचीपद्धतनव्हती.मगशिकवण्याघेऊनत्यानेआपलाजमबसवला.सिंधूबरोबरलग्नझालं.सुखासमाधानानंतीनवर्षंसंसारकेला;पणएकामुलालाजन्मदेऊनतिचामृत्यूझाला.याआईवेगळ्यामुलाचं-जगन्नाथाचंघरातसर्वजणमायेनंलालनपालनकरत.सिंधूनसलेल्याघरातश्रीधरचंमनरमेना.आंबेगावसोडूनश्रीधरनेदुसरीकडेनोकरीसजाण्याचेठरवले.इकडेशिवाजीरावांनाहीआपल्यादोनमुलांच्याअपमृत्यूचाधक्कासोसावालागला;पणमुलगीजान्हवीच्याहट्टानेआतागावातहायस्कूलचीहीसोयझाली.जगन्नाथआणिजान्हवीबरोबरीनेशाळेतजातहोते.आताशंकररावांच्याइच्छेविरुद्धवगावाच्यारीतीविरुद्धदोघांनीपुण्यालाकॉलेजलाप्रवेशघेतला.जान्हवीच्याआजीकडे-आईपुतळाच्यामाहेरीतीराहूलागली.जगन्नाथहॉस्टेलवरराहूलागला.दोघांच्यामनातएकमेकांविषयीप्रेमभावनानिर्माणझाल्या.जान्हवीच्याआजीलाहीहाहुषारजगन्नाथनातजावईम्हणूनआवडला.दरम्यानशंकररावांचाअकस्मातमृत्यूझाला.दोघांच्याकुटुंबांचाकितीहीघरोबाअसलातरीहाजातीपातीविरुद्धकेलेलाविवाहपसंतपडणेशक्यनव्हते;पणशहराचेपाणीप्यायलेल्याआजीच्यापाठिंब्यानेहाविवाहपारपडला.आजीच्याओळखीमुळेवसमाजातीलदबदब्यामुळेशब्दटाकताचजगन्नाथलाबँकेतमोठ्यापदावरनोकरीहीमिळाली.श्रीमंतआजीनेलग्नाचीभेटम्हणूननवाबंगलाहीनातीलावनातजावयालादिला.जगन्नाथाच्याघरचेमात्रयासगळ्याघटनांमुळेत्यालादुरावले.मनोमनजगन्नाथयासगळ्यामुळेथोडादुःखीझालाहोता;मात्रत्यालाआतापाऊलमागेघेतायेतनव्हते.परिस्थितीच्याविचित्रकैचीततोअडकलाहोता.जान्हवीच्याखर्चीकस्वभावामुळेजगन्नाथचीतिलापैसेपुरवण्याततारांबळउडूलागली.बँकेतहीआडमार्गानेपैसामिळवण्यासाठीतोउद्युक्तझाला.आपणकरतोतेबरोबरनाही,हेकळूनहीतोपरिस्थितीपुढेहतबलझाला.नोकरीगमावण्याचीवेळत्याच्यावरयेऊनठेपली.त्यातचबँकेचेअधिकारीहीजाबविचारायलापोलिसांनाघेऊनचआले...कायघडलेत्यानंतर...जगन्नाथयासंकटातूनबाहेरआलाका?कोणीमदतकेलीका?बापूआणिजान्हवीचाझगडासंपलाका?

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
176
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.4
MB
KRANTIPHULE KRANTIPHULE
2024
GUNJAN GUNJAN
2024
RIGETA RIGETA
2024
ANAND JANMALA ANAND JANMALA
2024
GANDHARVAGATHA GANDHARVAGATHA
2023
SMRUTIYATRA SMRUTIYATRA
2023