GEETANJALI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
हेछोटंसफूलपटकनखुडूनघे,विलंबकरूनकोस!अन्यथातेकोमेजूनजमिनीवरधुळीतपडेल,अशीमलाभीतीवाटते.त्यालातुझ्यागळ्यातीलहारातजागामिळालीनाहीतरीचालेल;पणतुझ्याहातानेखुडूनघेतानाहोणाऱ्यावेदनेनेबहुमानितकरआणिखुडूनघे.मीसावधहोण्याआधीबघताबघतादिवसढळेलआणितुझ्याअर्चनेसाठीअर्पणहोण्याचीवेळनिघूनजाईल,अशीमलाभीतीवाटते.ह्याफुलाचारंगजरासाउडालेलाअसलाआणिगंधमंदझालाअसला,तरीत्यालातुझ्यापूजेतसहभागीव्हायचीसंधीदे.वेळेतचत्यालाखुडूनघे.