GHALMEL GHALMEL

GHALMEL

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

शंकरपाटीलयांच्यालेखनातूनकथारूपानेआपल्याडोळ्यांपुढेयेणारेअनुभवखेड्यांतीलस्त्रीपुरुषांचेआहेतवत्यादृष्टीनेत्यांनात्यांचेअसेखासधर्मप्राप्तझालेलेआहेत.हेत्यांचेविशेषधर्मनेमकेलक्षातघेऊनत्यांनाशब्दरूपदेण्याचीशक्तीलेखकाच्याठिकाणीआहे.एखाद्याअनुभवाचीनेमकीप्रकृतीलक्षातघेणेवतीप्रगटहोईलअसेशब्दरूपत्यालादेणेहीगोष्टसोपीनव्हे.पाटीलयांच्याकथांमधूनखेड्यांतीलस्त्रीपुरुषांचेहेअर्थपूर्णअनुभवत्यांच्याविशेषधर्मासहविलक्षणप्रत्ययकारकपणेव्यक्तहोतातवत्याअनुभवांनात्यांचेअसेअनन्यसाधारणत्वलाभते.खेड्यातीलसुखदु:खात्मकअनुभवसृष्टीलायाकथांमध्येएकआगळाचरूपगंधयेतो.–वा.ल.कुलकर्णी

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1998
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
128
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
765.2
KB