• $1.99

Publisher Description

मराठीसाहित्यातीलश्रेष्ठलेखककै.वि.स.खांडेकरयांचा‘घरटे’हाखासबालकुमारवयातीलमुलांसाठीचाकथासंग्रह.याउमलत्यावयातमुलांचंमनअत्यंतसंवेदनक्षमअसतं.कुटुंबातलीमाणसं,मित्रमैत्रिणी,शाळा,शिक्षक,इतकंचनव्हे,तरझाडंपानंफुलं,नद्या,डोंगर,आकाश,चांदण्यायानिसर्गाशीहीत्यांचंजिवाभावाचंनातंजडलेलंअसतं.यानात्यांचे,भोवतालच्यावातावरणाचे,घडामोडींचेत्यांच्यामनावरविविधरंगीतरंगउमटतअसतात.त्यातूनउमलतातत्यांच्याजाणिवाआणिनिर्माणहोतातअनेकसमजगैरसमजआणिप्रश्नचिन्हं!याकथांतवि.स.खांडेकरयांनीलहानमुलांच्यायाचभावविश्वाचीअकृत्रिमशैलीत,अतिशयतरलचित्रंरेखाटलीआहेत.मुलांच्याभावभावनावत्यातलेसूक्ष्मबारकावेटिपतानात्यांचीलेखणीखूपहळुवारहोतेआणित्यांच्यामनावरअलगदजीवनातीलशाश्वतमूल्यंआणिआदर्शयांचाठसाउमटवते.खळबळमाजलेल्याअथांगसागरातआपलीछोटीशीहोडी‘सत्व’सांभाळूनकशीहाकारूनन्यायची,हीजाणीवचजणूयाकथांतूनफुलते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1976
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
37
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.4
MB

More Books by V.S. Khandekar