GOA MALA DISLELA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
गोव्याच्यानैसर्गिकसौंदर्यामुळेआणि`इट,ड्रिंकअँडबीमेरी’छापउथळप्रचारकीजाहिरातींमुळेगोव्याच्याखऱ्याअंतरंगाकडेपर्यटकांचेलक्षजातनाही.गोव्याचेबाह्यशरीरदिसते.पणअंतरंगदिसतनाही.दिव्यावरचीकाजळीकाढावीतसागोव्याबद्दलचाहाअध्यासदूरकेल्यासचखरागोवादृष्टिगोचरहोईल.म्हणूनचगोव्याचेमूळस्व-रूप,मूळसंस्कृती,गोव्याचीअभिजातओळखहलक्या-फुलक्याशब्दांतलोकांसमोरआणण्याचाप्रयत्नहेपुस्तककरते.गोव्यातीलअनेकअज्ञातबाबीसमोरआणतहेपुस्तकएकानव्यागोव्याचेदर्शनघडवते.