GOLMAAL GOLMAAL

GOLMAAL

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘‘हेपहा,बाहेरटळटळीतदुपारआहे.उजेडनुसतापावसानंकोसळणाऱ्यादरडीसारखाअंगावरकोसळतोय.तरीहीतोबाहेरचठेवूनइथंमिट्टकाळोखकेल्याशिवायतुम्हालाकाहीदिसतनाहीय.मघाशीतुम्हालादिलेलीकॉफीजीभचकायपणहातहीभाजेलइतकीकडकडीतहोती.त्यातपाकहोण्याइतपतसाखरघातलीहोती;पणतीतुम्हालाप्रेतासारखीथंडगारआणिखारटलागली.उलटतुम्हालादिलेल्यादुसऱ्याकपातबर्फाचाखडाआणिचमचाभरमीठघालताचतीतुम्हालाव्यवस्थितवाटली.आजउन्हाळ्याचाकडाकाआहे.रेकॉर्डब्रेककरणारंटेम्परेचरआहे.आणितुम्हीअर्धाडझनब्लँकेट्सअंगावरघेऊनहीथंडीनंकुडकुडताय.मीतुमच्यागालावरसॅन्डपेपरफिरवलातेव्हातुम्हालाकोणीतरीमोरपीसफिरवल्यासारखंहुळहुळलं.उलटकापसाच्याबोळ्यांतकोणीटाचण्याकाठेवल्यातम्हणूनतुम्हीबोंबठोकलीत.निरनिराळेरंगमीतुम्हालादाखवलेतेव्हाजांभळ्याच्याठिकाणीतुम्हालापिवळादिसला,तांबड्याच्याजागीहिरवाआणिनारिंगीच्याऐवजीनिळा.आतासमजलं,तुम्हालाकायझालंयते?’’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1993
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
201
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.7
MB

More Books by BAL PHONDKE

DWIDAL DWIDAL
2016
AKHERCHA PRAYOG AKHERCHA PRAYOG
1995
CHIRANJIV CHIRANJIV
1986
KHIDKILAHI DOLE ASTAT KHIDKILAHI DOLE ASTAT
1999
KARNAPISHACHCHA KARNAPISHACHCHA
2009
VIRTUAL REALITY VIRTUAL REALITY
2008