GOSHTI MANSANCHYA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
तुमच्याचआजीनंतुमच्याजवळबसूनसाक्षरतेचेधडेगिरवण्याचीइच्छाव्यक्तकेली,तरतुम्हीकायकराल?किंवाजरसमजा,भारताच्याराष्ट्रपतींनीप्रवासाततुम्हालाबरोबरघेऊनजायचंठरवलंतर...?किंवातुमच्याशिक्षकांनीतुमच्यायोग्यतेपेक्षाजास्तगुणतुम्हालादिलेअसले,तर...?सुधामूर्तीयांनीलिहिलेल्या,सत्यघटनांवरआधारितअसलेल्यायाहलक्याफुलक्या,रोचकआणिमनोरंजककथांमधूनयावअशाअनेकप्रश्नांचीउत्तरंतुम्हालासापडतील.सुधामूर्ती...प्राध्यापिका,समाजसेविकाआणित्याचबरोबरआपल्याआगळ्यावेगळ्याकथालेखनाच्याशैलीनेवाचकांनामोहवूनटाकणायालेखिका!याकथासंग्रहातत्यांच्याएकाखट्याळ,खोडकरविद्यार्थ्याची,वाचकांचंमनगुंतवूनटाकणारीकथाआहे...एकनव्याव्यवसायसुरुकरण्याचंआपल्यापतीचंस्वप्नपारपाडण्यासाठीघरखर्चातूनबाजूलाकाढूनठेवलेलीगंगाजळीत्यांच्यापुढेआणूनठेवतानालेखिकेलाआपल्याआईच्याउपदेशाचीआठवणकशीहोते,त्याचीकहाणीआहे...`मोठेपणीआपल्याखेड्यातीलवाचनालयालापुस्तकांचीदेणगीदेऊनतेटूसमृद्धकर,`असंवचनआपल्यानातीकडूनघेणाया,लेखिकेच्यास्वत:च्याचआजोबांचीगोष्टसुद्धायातआहे.यागोष्टीहसवणाया,खेळकर,ताज्याआणिटवटवीतआहेत.जीगोष्टआपल्यातत्त्वांनापटलीअसेलआणिआत्म्यालाभावलीअसेलतीचकरण्याचंधाडसआणिआपलीस्वप्नेआपणचपूर्णत्वालानेण्याचंसाहसकसंकरावं,हेयातीलप्रत्येककथाआपल्यालाशिकवते.