• $2.99

Publisher Description

जादू-बिदूकाहीनसते;सगळीबनवाबनवीअसते,हेदाखविण्यासाठीबाबूबनलाभोकरवाडीतील‘जादूगार’!हॉटेलमध्येचोरीझाल्याची‘कम्प्लेंट’बजाबानेदिली,मात्रचोरीझालीचनाही,असेहीलिहूनदिले!भोकरवाडीतील‘गावगुंडी’लाकंटाळूननव्याशिक्षिकेनेगावचसोडले!रामाच्यावाट्यालाआलेला‘वनवास’बाबूआणिचेंगट्याच्यावाट्यालाहीआला!सरकारनेवटहुकूमकाढून‘भ्रष्टाचार’कायदेशीरठरवला,पणबाळूसरकारीनोकरअसल्यामुळेत्याचेकामदुप्पटझाले!बापूपाटल्याच्यामुलाचादत्तक-विधीतरझाला,पणबाबूआणिचेंगटानेघोटाळाकेला!चौथीच्यागणिताच्यामारकुट्यामास्तरांचा‘तास’एकदादगडूगवळीनेघेतला!शिवाजमदाडे,रामाखरात,गणामास्तर,नानाचेंगटआणिबाबूपैलवानहीसर्व‘कंपनी’ट्रिपलानिघाली!‘गोष्टी’म्हणजेगमती...उपहास...उपदेश...आणिबोचरीटीकाअन्व्यथाही...हेचआहे‘गोष्टीचगोष्टी’चंसूत्र!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2012
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
146
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by D. M. MIRASDAR