GUARDIAN GUARDIAN

GUARDIAN

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

संगणकामुळेपूर्णपणेपेपरलेसझालेल्याविश्वातजेव्हापरतहातानेलिहिण्याचाशोधलागतो...एखादाशास्त्रज्ञमंगळावरराहूनडीएनएचंसंशोधनकरतअसतानातिथेचत्यालासाहाय्यकरणाऱ्यामुलीशीविवाहबद्धहोतो...एखाद्यारोबोटमध्येहीमानवीभावनाजागतात...एखादामहासंगणकतीनअभियंत्यांनाडांबूनठेवतो...हवामानातीलबदलांच्याअचूकअंदाजांसाठीचीथेअरीएकरोबोटएकाशास्त्रज्ञालासांगतो...लकुलीशग्रहावरच्यास्त्रियांनीपृथ्वीवरमहिलांचीआंतरपृथ्वीयस्पर्धाघेण्याचंठरवल्यावरचंद्रावरराहणाऱ्यास्त्रियानाराजहोतात...एम्ब्रायोबँकेच्यासाहाय्यानेआईबनूनआपल्यामुलीलारोबोटच्याहवालीकेलेल्यास्त्रीचंमातृत्वजागंहोतं...अशाविविधवैज्ञानिकसंकल्पनांनामानवीभावभावनांचासाजचढवूनलिहिलेल्यारोचकआणिवाचनीयकथांचासंग्रह‘गार्डिअन.’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2018
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
220
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.7
MB

More Books by SUDHA RISBUD

KALPIT AKALPIT KALPIT AKALPIT
2017
ANTARIKASHACHA VEDH ANTARIKASHACHA VEDH
2006
Richard Feynman Richard Feynman
2013