



HASNAWAL
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
सुमारेतीसपस्तीसवर्षांपूर्वीमराठीलघुकथेलानवाबहरआला.जुनीचाकोरीसोडूनधीटअशाकाहीनव्यावाटापडल्या.यावाटांपैकीगावाकडीलगोष्टीसांगणारीवाटसवघड.वर्तुळाच्यामध्यबिंदूपासूनजेवढ्यात्रिज्यानिघताततेवढ्यावाटाअसूशकतात,हेएकामिरासदारांनीओळखलेआणिस्वत:चीचअशीएकवाटपाडली.हरभयाचीआंब,रात्रीकोवळ्यापिकावरफडकेपसरूनसकाळीधरतायेते;पणपाणीदिलेल्या,कणसं,लोंब्याधरलेल्याउभ्यापिकांचावासधरणेकठीण.मिरासदारांचीशहामतअशीकी,त्यांनीहाविनोदधरलाआणितोसुद्धात्याच्याखासचवीसकट!उत्तमम्हणूनगाजलेल्यामिरासदारांच्याकथांतूनहागावरानविनोदअगदीजसाच्यातसाआढळतो.हेचमिरासदारांचेअपूर्वअसेयशआहे.