HECHI DAAN DEGA DEVA
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
संततुकोबाराय,गेलीसाडेचारशेवर्षेमराठीमाणसाच्यामनावरअगदीसगळ्याजगभरातल्यामराठीमनावरअधिराज्यगाजवणारे,अणूएवढ्याअस्तित्वापासूनआकाशाएवढंमहानपदमिळवणारेसंततुकाराम.माझीहेचिदानदेगादेवाहीकादंबरीतुकोबांचाहाचअणूपासूनआकाशापर्यंतचाजीवनपटअधोरेखितकरते.तुकोबांवरअनेकप्रकारानेअनेकांनीलिखाणकेलं.पणकादंबरीरुपातूनतुकोबांच्याजन्मापासूनतेवैकुंठगमनापर्यंतचत्यांचंचरित्रआणिचारित्र्य‘हेचिदानदेगादेवा’मध्येमीशब्दबद्धकरण्याचाप्रयत्नकेलाआहे.तुकोबांच्याजीवनातीलविशिष्ट-विशिष्टकालखंडावरखूपचलिखाणआहे.पणअणूपासूनआकाशापर्यंतचातुकोबांचाजीवनआलेखयातमलामांडायचाहोताआणितोमांडण्याचामीप्रामाणिकप्रयत्नकेलाआहे.मीसंशोधकनाही.चिंतनआणिमननकरणारीविचारवंत,अभ्यासकहीनाही.पणतुकोबांच्याभक्तीवरआणित्यांच्यातल्याभक्तावरश्रद्धाठेवणारी,तुकोबांचेअभंगविचारधनम्हणूनवाचणारीनक्कीचआहे.आणिहीचमाझीभावनाहीकादंबरीलिहतानाउपयोगीठरली.तुकोबाभक्तम्हणूनथोरहोतेच,कवीम्हणूनहीथोरहोतेपणत्यांच्याअभंगाच्यामाध्यमातूनमीत्याचंमाणूसपणहीशोधलं.खरंतरतेहीसर्वश्रुतचआहे.पणत्यांच्याअभंगातूनमलात्यांचंआणखीकाहीवेगळेपणदिसलंआणिमगतेअधोरेखितकरण्यासाठीमाझ्याकल्पनाविश्वातूनमीप्रसंगतयारकरतगेले.याचंजाताजाताएकउदाहरणद्यायचंचझालंतरतुकोबांनासंस्कृतयेतहोतंहीबाबसगळ्यांनीगृहीतधरलीआहे.कारणतुकोबांचावेदांचाआणिभगवद्गीतेचाअभ्यासहोताहेत्यांच्याअभंगातूनजाणवतं.पणत्याकाळातीलसमाजव्यवस्थालक्षातघेतातुकोबासहजपणेसंस्कृतशिकलेअसतीलअसंवाटतनाही.मगत्यांनासंस्कृतयेतहोतंहेअधोरेखितकरण्यासाठीमाझ्याकल्पनाविश्वातूनमीएकप्रसंगतयारकेलाआणित्याततुकोबासंस्कृतभाषाकुठं,कशीशिकलेअसावेतअसाअंदाजबांधूनतोप्रसंगलिहीला.हाप्रसंगकादंबरीतमुळातूनवाचणंनक्कीचआनंददायीठरेल.तुकोबांच्याव्यक्तीमत्त्वातीलअशाअनेकपैलूंनासाकारकरण्यासाठीअसेअनेकप्रसंगमाझ्याकल्पनाविश्वातूननिर्माणकरण्याचामीप्रयत्नकेलाआहे.यातूनचमगआवलीसोबतचात्यांचासंसार,त्यादोघांचंभावबंध,एकपतीम्हणून,पिताम्हणून,मित्रम्हणून,संतम्हणून,समाजसेवकम्हणूनतुकोबाकसेदिसले,वागले,बोललेअसतीलयालाकाल्पनीकआणिभावनिकरंगदेऊनप्रसंगफुलवतगेले.हेकरतअसतानातुकोबांच्याचअभंगांनीमलाप्रेरणादिली.तेप्रसंगतसेघडलेनसतीलहीकदाचितपणतेकादंबरीतमांडतानातुकोबांचेअभंगचत्यांना(प्रसंगांना)प्रमाणठरलेहेतितकेचखरे.तुकोबांची‘मऊमेणाहूनिआम्हीविष्णूदास’अशीचप्रतिमाआत्तापर्यंतच्यातुकोबांवरच्याबहुतेकसर्वसाहित्यातउभीकेलेलीदिसते.(काहीअपवादवगळता)आणितीयोग्यचआहे.पणत्यांच्या‘कठीणवज्रासभेदूऐसे’याशब्दांतलाचांगुलपणातलाकणखरपणाअभावानेचअशासाहित्यातआलेलादिसतो.तुकोबांच्याव्यक्तीमत्त्वातलाहाचकणखरपणायाकादंबरीतमलादाखवायचाहोता.त्यासाठीमगकाहीकाल्पनिकप्रसंगाचीगुंफणकेलीआणितुकोबांच्याअभंगातलेखरेतुकोबाउभेकेले.‘‘जोजेवांछिलतोतेलाहो।’’याज्ञानेश्वरमाऊलीच्याविश्वकल्याणाच्यापसायदानानंतरहेचिदानदेगादेवा।तुझाविसरनव्हावा।।हेतुकोबांचंविश्वशांतीचंमागणंहाआपल्यामराठीभाषेचाललामभूतजागतिकवारसाआहे.याकादंबरीतूनतोचवारसाजपण्याचामीप्रयत्नकेलाआहे.माझ्यावरप्रेमकरणाऱ्यामाझ्यावाचकांनामाझाहाप्रयत्नआवडेलयाविश्वासानं‘हेचिदानदेगादेवा’हेमागणंरसिकांच्याचरणीठेवतेआहे.वाचकांना‘माझाविसरनव्हावा’हीविनंती.