



HIMALAYARANYAK
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
हिमालयाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूंबद्दल शेकडो पुस्तक आहेत, त्यातले काही मास्टरपीस आहेत. तरीही त्या पहाडांच्या अद्भुत व्यामिश्रतेला आणि वैभवाला इतक्या जवळून स्पर्श करू पाहणारं, या पुस्तकाइतक आत्तापर्यंत तरी दुसरं काही नसेल. (बरंचसं आयुष्य इथल्या पहाडात घालवल्यामुळे) स्वत:ला स्थानिक प्रजाती मानणारे स्टीफन ऑल्टर पृथ्वीवरच्या सर्वांत मोठ्या पर्वतरांगेचा निश्चत असा नैसर्गिक इतिहास ‘हिमालयारण्यक’ (WILD HIMALAYA) मधून आपल्यासमोर मांडतात.