HONOUR AMONG THIEVES
-
- $9.99
-
- $9.99
Publisher Description
१९९१च्याआखातीयुद्धातअमेरिकेनेसद्दामहुसेनचापराभवकेल्यावर,सद्दामनेत्याचाबदलाघेण्याचाबेतकेला.सद्दामनेवापरलेलेसर्वांतमहत्त्वाचेशस्त्रम्हणजेमाणसाचीहाव.अमेरिकेतल्यानामांकितगुन्हेगारांनाहाताशीधरून,सद्दामनेअमेरिकेचामानबिंदूअसणारास्वातंत्र्याचाजाहीरनामाहस्तगतकरण्याचाधाडसीबेतआखलाआहे.त्यासाठीत्यानेशंभरमिलियनडॉलर्सचेआमिषगळालालावलेआहे.जाहीरनाम्याचीमूळप्रतताब्यातघेऊन,अमेरिकेच्यास्वातंत्र्यदिनीजगभरातीलवार्ताहरबोलावूनत्यांच्यासमोरत्याचेजाहीरदहनकरायचीसद्दामचीयोजनाआहे.सद्दामच्यायाकारस्थानातअडथळाआहेतदोनव्यक्ती.स्कॉटब्रॅडली,एकीकडेयेलविश्वविद्यालयातीलघटनात्मककायद्याचाविद्यार्थीप्रियप्राध्यापकआणिदुसऱ्याबाजूलासीआयएचाउगवतातारा,जोकधीचाचप्रत्यक्षकामगिरीवरजाण्यासाठीउत्सुकआहे.दुसरीआहेहान्नाकोपेक,मोस्सादयाइस्रायलीगुप्तहेरसंस्थेचीदेखणीहस्तक;१९९१च्यायुद्धाततिनेतिचेअख्खेकुटुंबगमावलेलेआहे.सद्दामचासूडहेआतातिच्याआयुष्याचेएकमेवध्येयआहे.शह-काटशह,कट-कारस्थानेआणिवळणावळणांनीभरलेलीहीवेगवानकथावाचकांनाखिळवूनठेवते.