HUNKAR
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
तारुण्यातीलबेरीजवजाबाकीचाआलेख!
तारुण्य-आयुष्यातीलसळसळत्याउत्साहाचाकाळ.प्रेमकरण्याचा,प्रेमातहरवण्याचा,प्रेमासाठीवाट्टेलतेकरण्याचा.स्वत:चीझालेलीफट्फजितीकबूलकरण्याचा,दुसऱ्याचीगंमतमजेतदुरूनबघण्याचा,पणकधीकधीभलतीचठेचलागते,अगदीजिव्हारीलागते.विसरूम्हणताविसरतायेतनाही.नकळतझालेलीचूकस्वीकारताहीयेतनाही.वास्तवालासामोरेजायचेधौर्यहीकधीकधीदाखवावेलागते.संसारातपडल्यावरदुखराकोपरामनातठेवूनकाहीजणजगतात,काहीत्यातूनबाहेरयेतचनाहीत.मागचेभोगविसरूनवाटेलाआलेलासंसारटुकीने,नेटकेपणानेकरणारेअसतात.तरव्यवहारातभलत्याचकाळ्यावाटेनेजाऊनकाहीजणफसवेसुखमिळवतात.प्रेमाच्यानिरनिराळ्याछटा,त्यातीलआततायीपणा,जोम,परिस्थितीमुळेअसफलझालेल्याप्रेमातीलवेदना,कारुण्य,संसारातलेवास्तव,तडजोड,सच्चेपणा,मुलांबद्दलचाउमाळा,हळवेपणायासाऱ्याअवस्थावपुंनीयासंग्रहातीलवेगवेगळ्याकथांमधूनचितारल्याआहेत.कधीविनोदानेमनालाखुदकनहसवणाऱ्या,कधीडोळ्यांच्याकडाओल्याकरणाऱ्या,तरकधीसरळसत्यालाभिडणाऱ्याअशायाकथाआहेत.