INTIMATE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
अभिनवकल्पनांच्यासहाय्यानंमानवीस्वभावाचंबहुरंगीदर्शन
‘‘...प्रत्येकमाणसालाआयुष्यभरकुणाचानाकुणाचामत्सरवाटतअसतो.ज्यासुखालाआपणलायकआहोत,तेदुसऱ्याकुणालातरीमिळतंय,ह्याचंएकठसठसणारंदु:खतोकायमजवळबाळगूनअसतो;आणित्याहीपेक्षाकुचंबणाअशी,कीहेकुठंबोलतायेतनाही!त्यासाठीमी‘दिलासामंडळ’स्थापनकेलं.मनातलीसगळीमळमळत्यानंइथंओकायची.....याचेवर्गणीदारवाढण्याचासीझनम्हणजेसाहित्यसंमेलनं,नाट्यसंमेलनं,साहित्यपुरस्कारजाहीरहोतात,तोकाळ.....इथंढोंगीमाणसालाप्रवेशनाही.निखळमत्सरीमाणसंहवीत....’’माणसानंमनातदडवूनठेवलेल्याअशाबऱ्यावाईटस्वाभाविकभावनाउदारअंत:करणानंसमजूनघेणंआणिआपल्याखासनर्म-मुलायम,मिस्कीलशैलीतत्याआविष्कृतकरणं,हाश्रेष्ठकथालेखकवपुकाळेयांच्याकथालेखनाचामहत्त्वाचाविशेष.मुळातजीवनाकडेपाहण्याचात्यांचादृष्टिकोनचप्रसन्न,आशावादीवउदारआहे;आणिअवघडविकारांचाहीधीटपणेआविष्कारकरण्याचंत्यांचंकसबतरवाचकालाविस्मयचकितकरतं.‘इन्टिमेट’मधीलप्रत्येककथायाचकारणानंमनालाभिडते.