



JAGLYA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
खेड्यातहेआसंआनशहरातदुसरंच.ताळमेळकायीबसतनव्हता.डोसक्याचागोयंदाझालेला.हरिशंकरपरसाइचीगोष्टआठवली.तीघडतेशहरात.नव्यानंचजसंएमआयडीसीसारखंनवंशहरवसतहाये.उंचउंचइमारतीउभ्यारहातात.येगयेगळयाइमारतीतनवीनआलेलीखटली.सारीशिकलीसवरलेली.कुनीइंजिनियरतरकुनीडाक्तर.आतापरेमहातसासाथीच्यारोगासारखपसवरतजातो.तिथंजातीपातीची,धरमाची,परांताचीबंधनंआडयेतन्हायीत.अशाचनाजूकयेळीएकामराठ्याच्यापोराचंआनबामनाच्यापोरीचंलफडंसुरूझालं.आई-बापांनापत्तान्हायी.शेवटीपोरानंआपल्याबापालासांगितलं-‘बस,काहीपनकरा;कुलकरनीच्याबालाभेटा.तिच्यावरमाझंमनजडलंय.तिच्यावाचूनजगूशकतन्हायी.’लेकाचाजीवतीळतीळतुटतांनापाहूनमुलाचाबापकुलकरनीच्याघरीगेला.बापालाआधीवाटलं,हेसारंऐकूनहुसकूनचदेतीलआपल्यालाकुलकरनी;पनझालंभलतंच!लयीआगतस्वागतझालं.सारंऐकल्यावरकुलकरनीम्हंगाला,‘फारबरंझालंतुमीआलात.न्हायीतरआमच्याजातीतलयीहुंडा.तुमालामुलगीदिलीतरहुंड्यातूनसुटकाव्हयील.पनएकमातूरखरं,कीलगीनलावतायेनारन्हायी.तेधर्मशास्त्रातबसतन्हायी.तुमीतुमच्यालेकालासांगा,माझ्यामुलीलापळवूनन्यायला.पळवूननेणंधरमात.