JANMATHEP

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

पैशामागेलागलेलेआई-वडीलमुलांपुढचेआदर्शनष्टकरतात.शरीरहीप्रदर्शनाचीवस्तूसमजूनतिचीकिंमतवसूलकरणा-यामुलीमानसिकप्रदूषणालाकारणीभूतआहेत.उत्तानदृश्यंतरुणमनालाचाळवतात.आजसत्तेसाठीचालणारीसाठमारीपाहिलीकीप्रश्नपडतो,नव्यापिढीपुढेआपणकोणतीश्रद्धास्थानंठेवणारआहोत?ज्यांचासूर्यमावळलाआहेतीचआजप्रकाशाचाशोधघेताहेत;स्वतःचीदिवलीघेऊनमार्गकाढताहेत.शिक्षाभोगतअसणा-याकैद्यांकडूनसमाजानेअपेक्षाठेवताना,शिक्षाभोगूनतावूनसुलाखूननिघालेलेहेतरुणचमनातल्याश्रद्धांनाझळपोचूदेतनाहीत.त्यांनाचांगलंव्हायचंय.आपणआपलाआश्वासकहातपुढेकेलापाहिजे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2010
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
169
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
6.4
MB

More Books by GIRIJA KEER