• $2.99

Publisher Description

``तूआहेसकाफुसावो?कितीकाळमीतुझ्याशिवायहोतो?मलाचैनपडतनव्हतं.ये.मलासुखदे.तूनेहमीदेतोसतसं....``फुसावोत्याविश्वासठेवणा-याचेह-यापासूनदूरझाला.एकबारीकशीकिंकाळीफोडूनआपल्याथरथरत्याहातातलासुरात्यानंआपल्याप्रियकराच्याछातीतजोरानंखुपसला.तोसुरामुठीपर्यंतआतजाईतो,तोथांबलानाही.बाहेरकाढूनआणखीएकदा,त्याच,त्याच्याविषयीच्याप्रेमानं,विश्वासानंआणित्याच्याइच्छेनंभरलेल्याहृदयात....त्यालाजाणवलंकी,खोलीतकोणीचनव्हतंआणखी.आणिओकिमोटोच्याओठांवरशब्दहोते,``फुसावो,फुसावो,तूआलास?``त्याच्यादगडीबनलेल्याचेह-यावरूनअश्रूंचालोटवाहतहोता.धक्काबसलेल्यात्यामुखातूनत्याचंचनावपुन:पुन्हायेतहोतं,आणिएकचप्रश्न–का,का?रक्ताचाएकप्रवाहछातीतून,फुसावोलापरिचित,अतिपरिचितअसलेल्यात्याशरीरातूनवाहूलागला.समलिंगीआकर्षणाच्यागर्हणीयप्रवाहातवाहवतगेलेल्यासामुराईआणिसामान्यशेतक-याचामुलगायांच्याप्रमाथीप्रेमकहाणीचीहृदयहेलावणारीशोकांतिका.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2009
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
298
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.8
MB

More Books by Rei Kimura