



JAWAI BAPUNCHAYA GOSHTI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
जावईबापूम्हणजेराजबिंडेच!पणत्यांच्याडोक्यातकायभरलेहोते,कुणासठाऊक!कांदेबटाटेकीनर्मदेतलेगोटे?अशाह्याउडाणटप्पूजावईबापूंचेएकदाचेलग्नझाले.दिवसपालटूलागले.दिवाळीआली.आणिजावईबापूंनासासऱ्यांकडूनदिवाळसणाचेआमंत्रणआले.वडिलांनीत्यालासांगितले,“तूत्यांचाजावईआहेसना?दिवाळसणगेण्यासाठीत्यांनीतुलाबोलावलंआहे.”जावईबापूंच्यारिकाम्याडोक्यातएकदमबत्तीपेटली.आपल्याअकलेचेदिवेतोपाजळूलागला.वडिलांनीत्यालापढवूनपढवूनसासुरवाडीलापाठवले.त्यानंतरच्याझालेल्याधमालगोष्टीवाचा‘जावईबापूंच्यागोष्टी’मध्ये.