JOHAD
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
बंजर जमीन, दुष्काळ आणि उपासमार सोसणाऱ्या राजस्थानात राजेंद्रसिंह म्हणजे जणू जलदूत. त्यांनी तरुण भारत संघाच्या माध्यमातून राजस्थानात कायापालट घडवला. इथल्या गावागावांतल्या भाबड्या खेडवळ जनतेच्या मनात निसर्गाबद्दल आत्मियता जागवत राजेंद्रसिहांनी त्यांना जल, जमीन, जंगल याबाबत जागृत केलं. सुमारे वीसभर जिल्ह्यांना राजेंद्रसिहांनी परिवर्तनाची दिशा दिली. बदल्यात त्यांना स्वतःच्या संसाराचा त्याग करावा लागला, दोनदा प्राणघातक हल्ला सोसावा लागला. पण त्यांनी घेतला वसा टाकला नाही. ज्याची नोंद रेमन मॅगसेसे पुरस्कारानंही घेतली. जमीनदाराचा मुलगा व डॉक्टर असूनही भौतिक सुख सोडून समाजऋण फेडणाऱ्या राजेंद्रसिंहांची संघर्षगाथा, यशोगाथा चित्रित करणारी ही चरित-कादंबरी.