JRD JRD

JRD

EK CHATURASTRA MANUS

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘भारतरत्न’हासर्वोच्चनागरीसन्मानमिळालेलेपहिलेअन्एकमेवउद्योगपतीजेआरडीटाटायांनीउद्योगाचाविकासकरताना‘जेदेशाच्याभल्याचेतेटाटांसाठीउत्तमचअसेल’हाविचारप्रधानमानला.नीतीमूल्यांचीबूजराखतव्यवहार,उद्योगचालवणारेहातअन्मनेजपणे,समाजातूनमिळवलेलीसंपत्तीसमाजाच्याविकासासाठीवापरणे,उद्योगउभाअसलेल्यापरिसराचाविकासहीटाटाउद्योगसमूहाचीसंस्कृतीआहे.नव्याचेस्वागतकरतजेआरडींनीअनेकजणांनाघडवले,नव्यावाटाखोदल्या,नवेमापदंडनिर्मिले.त्यांनालाभलेलाउज्ज्वलवारसा,व्यक्तिमत्त्वाचीजडणघडण,नवेआयाममिळतविकसितझालेलेत्यांचेसमृद्ध,चतुरस्त्रव्यक्तिमत्त्वयाचीओळखयापुस्तकातीललेखकरूनदेतात.विशेषत:अनेकविधभूमिकांनापुरूनवरदशांगुळेउरणारात्यांच्यातीलसहृदय,रसिक,संभाषणचतुर,आनंदी‘माणूस’वाचकालाअधिकभावतो.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2016
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
180
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.8
MB