JUST MARRIED, PLEASE EXCUSE
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
यशोधरा.मोठ्याशहरातराहणारीएकतापटडोक्याचीमुलगी.तुलनेनेलहानशहरातवाढलेल्यापारंपरिककुटुंबातवाढलेल्याविजयनावाच्याएकामुलाशीतिचीगाठबांधलीजाते.एकाशब्दातसांगायचंतरसंकटचउद्भवतं.तेदोघंवैवाहिकजीवनाशीआणिएकमेकांशीजुळवूनघ्यायलाशिकण्याचाप्रयत्नकरतात.मगतोयशोधराचालहरीपणाअसोकीविजयचावाटेलतसंबकण्याचास्वभावअसो.आपापल्यास्वभावलकबीनुसारवागणारेझरीना,विनोद,त्यांचीवात्रटमैत्रीण‘विवि’आणिअर्थातत्यादोघांचीकुटुंबंयांचीमदतत्यादोघांनाहोतेच.अनुष्काऊर्फपिनटबाळाच्याअनपेक्षितआगमनामुळेदोघांच्यातलाझगडावाढतो.बाळालाकसंवाढवायचं.यासंबंधीच्यादोघांच्यामतभेदामुळंत्याततेलओतलंजातं.त्यांच्याप्रणयराधनाच्यासुरुवातीच्याकाळातप्रियवाटणारेत्यांच्यातलेमतभेदशेवटीइतकेविकोपालाजातातकीतेदोघंएकमेकांनाअनुरूपनाहीतच,असंवाटावं.त्यांचंएखाद्यातरीमुद्द्यावरएकमतहोईलका,कीतीएकआवाक्याबाहेरचीगोष्टठरेल?लग्नआणिपालकत्वयाविषयीचाआधुनिकआणिप्रामाणिकविचारअसलेली,स्वत्त्वाचाशोधघेणारीहीएककथाआहे.तीतुम्हालाखळखळूनहसवेलआणित्यातल्याविनोदीवाटणाऱ्याव्यक्तिरेखातुम्हालाआकर्षितकरतील.