• $2.99

Publisher Description

सत्कृत्यकायकिंवादुष्कृत्यकाय,माणसानंस्वत:लाकेंद्रस्थानीठेवूनरचलेल्याकेवळव्याख्याआहेतसगळ्या.जेतुलासत्कृत्यवाटतंत्यालाचदुसराकोणीदुष्कृत्यम्हणेल.स्वाभाविकआहेते.प्रत्येकजणआपापल्यासमजुती-नुसारआपापलेहितलक्षातघेऊनएखाद्यागोष्टीलात्यात्यावेळीसत्कृत्यकिंवादुष्कृत्यठरवतअसतो.कालपुरुषम्हणजेकेवळवर्तमाननव्हे.म्हणूनचतुमच्यासमजुतीनुसारआणितुमच्याहिताच्यादृष्टीनेकेलेल्याकृत्याचीतोदखलघेतनसतो.तोपराकोटीचानिर्विकारअसतो.त्याच्यावाट्यालाआलेलंकर्मएकच-कशाचीहीदखलघेतल्याविनाआपल्याप्रवाहाच्यातटावरजेकोणतंदृश्यनिर्माणहोईलत्याचंप्रतिबिंबझेलतराहायचं.सरोवरातकेवळसूर्य-चंद्राचचप्रतिबिंबपडतनसतं.किनाऱ्यावरचीघाणेरडीकुत्री-डुकरंसुद्धातोंडघालूनप्रतिबिंबपाडूशकतात.काळालात्याचीमुळीचपर्वानसते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
May 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
177
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.2
MB

More Books by DINKAR JOSHI