KABULIWALYACHI BANGALI BAYKO

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

बंगालीब्राह्मणकुटुंबातीलएकासुशिक्षितमुलींन,सर्वाचाविरोधझुगारून,एकापरदेशीमुसलमानतरुणाशीलग्नकेलं,आणिसासरच्यामाणसांनाभेटण्यासाठीअफगाणिस्तानातीलएकालहानश्यागावाततीमोठ्याविश्वासानंगेली.पणतिथंगेल्यावरतिच्यालक्षातआलकिह्यादेशातयेण्यासाठीरस्ताआहे,पणजाण्यासाठीनाही.तिथलीसगळीचमाणसवाईटनव्हती,पणकाहीलबाड,स्वार्थीमाणसामुळेतिलातिथेबंदीहोऊनराहावालागल.आठवर्षाच्याह्याबंदिवासाततिलाआलेलेभलेबुरेअनुभव,तिथलसाकळलेलेजीवनआणितालिबानसारख्याधर्माणधाबरोबरनिकराचाविरोधकरूनभारतातपळूनयेतानासोसावालागलेलाभयंकरथरारह्यांचीहिकहाणी.तिच्याजीवनाचीहिकरूनकहाणीवाचतानाआपणहीगोठूनजातो.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2013
December 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
187
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.3
MB