KALPANATARANG

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘वैनतेय’यासाप्ताहिकातूनवि.स.खांडेकरयांनीविविधसदरांतूनविविधप्रकारचंलेखनकेलं.त्यातील‘कणसाचेदाणे’,‘बहुरत्नावसुंधरा’,कल्पनातरंगयासदरांतीलकाहीलेखनाचंआणि‘वैनतेय’साठीखांडेकरांनीलिहिलेल्यास्फुटसूचनांचंसंकलन-संपादन‘कल्पनातरंग’यापुस्तकातकरण्यातआलंआहे.यांपैकी‘कणसाचेदाणे’मधूनविज्ञान,व्यक्ती,विचार,भाषा,साहित्य,शिक्षण,राजकारण,इतिहास,भाषण,पर्यावरण,संस्कृती,देश,ग्रंथ,नियतकालिकंअशाकितीतरीविषयांनाखांडेकरांनीस्पर्शकेलेलाआहे.‘बहुरत्नावसुंधरा’मधीललेखनविसंगतीवरबोटठेवणारंआहे.उदा.१९२८-२९याशैक्षणिकवर्षातअध्यापनातइंग्रजांनी`डायरेक्टमेथड`वापरण्याच्याकाढलेल्याफतव्यावरखांडेकरांनीमारलेलेफटकारे..एखादीछोटीकल्पनाघेऊनत्याचातरंगविस्तारितकरणारंलेखन‘कल्पनातरंग’यासदरातूनखांडेकरांनीआहे.ज्याला`संकीर्ण`म्हणतायेईलअशाअनेकस्फुटसूचना,वार्तापत्रं,टिपांचासमावेश‘स्फुटसूचना’यासदरातकेलागेलाआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
111
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.8
MB

More Books by V.S. Khandekar & SUNILKUMAR LAVATE

1959
2019
2019
2019
2019
2019