• $2.99

Publisher Description

आपलीतुपलीम्हणजेआपल्यासारख्याचमध्यमवयीन,मध्यमवर्गीयकर्मचार्यांचीचहीकथापणवपुस्टाईलीततुम्हीदुधाच्या,रेशनच्या,साखरेच्या,तिकिटांच्या,बसच्या,रांगेततासनतासउभेराहता.चालतीगाडीपकडता.लोकललालोंबकळता.लेटमार्कचुकविण्यासाठीजीवगहाणटाकता.साहेबाचीबोलणीखाता.कॅंन्टीनचाबेचवचहापिता.संसाराततरनानाआपत्तीसहनकरता.आजहेनाहीउद्यातेनाही.मोर्चा,हरताळ,संचारबंदी,उपोषणसगळहलाहलपचवता.तरीहीतुम्हीहसता.हसवता.गाडीतउभ्याउभ्यापत्तेखेळता.राजकारणावरहिरीरीनेबोलता,एखाद्यालामोरूबनवूनआनंदनिर्माणकरण्याचाप्रयत्नकरता.बेचवचहाच्यापैजेवरहीखूषहोता.युआरसिंप्लीग्रेट!असेतुम्हीजातिवंतकर्मचारीहाकथासंग्रहम्हणायचानाही,पणतेकाहीखरंनाही.हाआहेआरसा.सर्वांनाप्रेमकरायलालावणाराआरसा.उद्यारिटायर्डहोणाराहेडक्लार्कपणलिफ्टमजल्यावरजाताजातातिथल्याआरशातडोकावतो.तसाचहाआरसा.

GENRE
Humor
RELEASED
2013
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
166
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by V.P KALE