• $2.99

Publisher Description

हीआहेएककुटुंबकहाणी...दादा,आई,सहामुलंआणिदोनमुलीयांची.आईचाकडकस्वभावआणिफाडफाडबोलणंयामुळेदादातिलाम्हणायचे‘फौजदार’.पणसगळ्याकुटुंबालासावलीदेणारंघरजळलं;दादाखचले,वारलेआणिआईअबोलझाली.स्वत:च्यासंसारातअलिप्तासारखीवागूलागली.मुलंमोठीहोतहोती.यामुलांच्यारूपानंआईपुढेआठसमस्याउभ्याराहिल्या.जणूहीआठमुलंम्हणजेनियतीनंआईलाघालूनठेवलेलीआठकोडी.हेचतिचंकरुणाष्टक.खरंम्हणजेकोणत्याहीआईचं.कारण,वाटचालतानाओझंवागवणंहेस्त्रीच्याभाळीअगदीइतिहासपूर्वकाळापासूनआलेलंआहे.तेव्हापासूनआपल्यास्त्रीत्वालाआलेलंफळ–मूलहेसुद्धाआईलाओझंचहोऊनराहिलंअसलंपाहिजे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2016
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
113
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by Vyankatesh Madgulkar