



KAVADASE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
सावंतसाहेबांनीउभ्याकेलेल्याहजारोवर्षांपूर्वीच्याव्यक्तिरेखाम्हणजेपुराणातलीवांगीनसतात,तर२१व्याशतकाशीत्यांचासांधाअसाजुळलेलाअसतोकीकित्येकवाचकत्यातूनजीवनदायीप्रेरणाघेतात.ह्यालेखसंग्रहातहीसावंतसाहेबांचीहीवैशिष्ट्यंतरमलाजाणवलीच;पणसमकालीनलेखकांच्यालेखनाचंमोकळेपणानंकौतुककरण्याचात्यांच्यामनाचाखुलेपणाहीमलाजाणवला.तेमाणसातलीविकृतीशोधतनाहीत—शोधतातत्यालाझालेलादिव्यत्वाचास्पर्श—मगतोभक्तीचाअसेल,प्रतिभेचाअसेलकिंवासामाजिककणवेचाअसेल.सावंतसाहेबांच्यामहाकादंबऱ्यांततरत्यांच्यालेखणीचंसामर्थ्यवाचकालाभारावूनटाकणारंचअसतं;पणह्याछोट्याछोट्यालेखांतीलतेज:पुंजांचंमहत्त्वहीमलाकमीवाटलंनाही.त्यांच्याकादंबऱ्यांमध्येत्यांच्याप्रतिभासूर्यानंवाचकांनादिपवूनटाकलं;पणह्यालेखसंग्रहातहीत्यांच्याप्रतिभासूर्याचेविविधआकारांचेकवडसेसुद्धावाचकालाएकवेगळाचआनंदमिळवूनदेतीलयाबद्दलशंकानाही.