KHADE ANI ORKHADE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
राजकारणहेकाहीमिरासदारांचेक्षेत्रनाही.दैनंदिनराजकारणाशीहीत्यांचासंबंधनाही.दैनंदिनवृत्तपत्रेवाचूनआणिक्वचितप्रसंगीराजकीयनेत्यांचीभाषणेऐकूनसामान्यमाणसालाजेकाहीराजकारणाचेज्ञानहोते,तेवढेचत्यांचेज्ञानआहे;पणपिंडविनोदीलेखकाचाआहे.माणूसनावाच्याप्राण्याबद्दलप्रचंडकुतूहलआहे.राजकारणातीलमाणसाकडेहीयाचकुतूहलानेतेपाहतात.त्यामुळेयाक्षेत्रातल्याअनेकप्रकारच्याविसंगतीआणिहास्यकारकघटना,वक्तव्येयाकडेत्यांचेलक्षजाते.त्यातूनचयास्वरूपाच्यालेखनाचाकिंवाटीकाटिप्पणीचाजन्मझाला.विडंबन,उपहास,अतिशयोक्ती,उपरोधयाविनोदाच्याभात्यातीलअस्त्रांचावापरयातत्यांनीविपुलतेनेकेलाआहे.