



KHEKADA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘खेकडा’याकथासंग्रहातीलबहुतेकसर्वचकथांमधूनजेभयदाटूनराहिलेलेआहे,तेवाचकालाकडकडूनदंशकरणारेआणिजिव्हारीझोंबणारेआहे़याभयातवाचकाचेअवघेमनोव्यापारझपाटूनटाकण्याचीशक्तीआहे.याकथावाचूनअंगावरजोसरसरूनकाटाउभाराहतोतोदीर्घकाळतसाचटिकूनराहतो,कारणयाकथामूलभूतवास्तवालाकधीविसरतनाहीत.जसे‘तुमचीगोष्ट’आरंभीचलेखकसांगतो,‘हीतुमचीगोष्टआहेम्हणजेतुमच्याहीबाबतीतघडूशकेलअशी’आणिशेवटीहीनिक्षूनसांगतो,‘तुमचीम्हणूनसांगितलेलीहीगोष्टतुमचीनव्हेच.एकआपलीशक्यतासांगितलेलीएवढेच.’पणतरीहीयाकथेतज्याथरारकअनुभवांचेनिवेदनआहे,त्याचाप्रभावइतकाविलक्षणआहेकीअपराधाचास्पर्शतुमच्यामनीमानसीनसूनहीतुमच्यागळ्याभोवतीफासाचास्पर्शझाल्याचीभावनातुम्हीअनुभवता.रत्नाकरमतकरीहेएकसिद्धहस्तकथाकारआहेतआणियाकथासंग्रहातीलकथामराठीभाषेततरीदुर्मिळअशाआहेत.याकथांचेअन्यभाषांतूनअनुवादझालेतरतेफक्तमतकरींचेचप्राप्तयशवृद्धिंगतकरतीलअसेनव्हे,तरपरिणामीमराठीभाषेलाहीललामभूतठरतील