KHEL SADETIN TAKKYANCHA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘उपरा`कारलक्ष्मणमानेचळवळीतीलविचारवंत.मानेयांनीवेळोवेळीसमजतजाणवणारेप्रश्नआणिसमस्यायावरभाष्यअसणारेस्फुटलेखनप्रसंगानुरूपकेलेलेआहे.तत्कालीनसमस्याआणिप्रश्नयांनालेखनाच्यामाध्यमातूनवाचाफोडूनतेप्रश्नलोकांसमोरआणायचेकामकेलेलेआहे.`खेळसाडेतीनटक्क्यांचा`यालेखसंग्रहातअशाचस्वरूपातीललेखांचेसंकलनकेलेलेआहे.१९९५च्यादरम्यानलक्ष्मणमानेहे‘बंददरवाजा`नावाचेसाप्ताहिकचालवतअसत.सरकारीधोरणे,सामाजिकप्रश्न,साहित्य-संस्कृती,राजकारण,समाजकारण,अर्थकारण,शेतकऱ्यांचेप्रश्न,आदिवासी-वंचितघटकांसाठीचेप्रश्नयासाप्ताहिकातूनत्यांनीमांडले.तेप्रश्नलोकांसमोरमांडण्याचेकामहेयालिखाणातूनझालेलेआपल्यालापाहायलामिळते.हेलिखाणसाधारणतः२५वर्षांपूर्वीचेअसलेतरीहीआजच्याकाळातहीतेचमुद्देआणिप्रश्नतसेचअसल्याचेजाणवतेत्यामुळेचहेपुस्तकवाचनीयआणिचिंतनीयअशाप्रकारातमोडते.