• $2.99

Publisher Description

खूनझाल्यानंतरतब्बलएकावर्षानंतरखुन्यालारंगेहातपकडतायेईल?संगणकाद्वारेइमेलमधूनमिळालेल्यासंदेशाचाअर्थदोनतासपस्तीसमिनिटांमध्येलावूनहजारोनिरपराधनागरिकांचेजीववाचवतायेतील?बागेमध्येझालेल्याखुनाच्यावेळीतिथंहजरअसलेल्याचौघांवरहीसंशयअसतानात्यांच्याव्यतिरिक्तकोणीचष्मदीदगवाहसापडूशकेल?सूनजळालीतेव्हाआपणदुसरीकडेचहोतोअसाप्रत्यक्षदर्शीसाक्षीदारांकडूनसादरकेलेलासासयांच्यापुराव्याचीसत्यासत्यतापडताळूनपाहतायेईल?हृदयविकाराचाझटकायेऊनशेटजींचामृत्यूझालातोखरोखरचनैसर्गिकहोताकीघडवूनआणलाहोता?संग्रहालयातठेवलेलीअडीचहजारवर्षांपूर्वीचीअंगठीखरोखरचत्याकाळातल्याशंभरनंबरीसोन्याचीआहेहेठामपणेसिद्धकरतायेईल?आपलंघरटंसोडूनकोंबडीकापळालीहेसांगतायेईल?याआणिअशामतिगुंगकरणायासवालांनीबेचैनझालेलेपोलिसकमिशनरअमृतरावमोहिते,जेव्हात्यांचेमित्रअसलेल्यावैज्ञानिकडॉक्टरकौशिकांकडेजातात;तेव्हाविज्ञानाच्यामदतीनंत्यादोघांनागुन्हेगारांनाथांगपत्तालावायलावेळलागतनाह.कारणमगत्यांना,गुन्हेगारांनाआणिइतरांनाहीकळूनचुकतंकीविज्ञानाच्यानजरेतूनबघितल्यावरलक्षातयेईल,`खिडकीलाहीडोळेअसतात`.इंदिरागांधीपुरस्कार,वीरसावरकरपुरस्कार,तसंचभारतसरकार,महाराष्ट्रसरकार,महाराष्ट्रसाहित्यपरिषदयासारख्यासंस्थांचेपुरस्कारयांनीसन्मानितझालेल्याडॉक्टरबाळफोंडकेयांच्याओघवत्याशैलीतीलआगळ्यावेगळ्यारहस्यविज्ञानकथांचाहाताजासंग्रह.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1999
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
218
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.6
MB

More Books by BAL PHONDKE