



KHUJABA
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
याविज्ञानकथासंग्रहातएकुणबाराकथाआहेतआणिप्रत्येककथाहीस्वतंत्रपणेविज्ञानसंकल्पनाघेऊनपुढेआलेलीआहे.याकथांमध्येविज्ञानहाचखरानायकअसल्याने,विज्ञानाचापरिसस्पर्शजागोजागीजाणवेलयातशंकानाही.शिवाय,मूळविज्ञानाच्यावाईटसाईटगोष्टींचीउकलझाल्याचेनिश्चितचदिसेल.‘अपहरण’हीकथासंगणक,कृत्रिमबुद्धिमत्ता,इंटरनेटऑफथिंग्जयातंत्रज्ञानाच्यामुळाशीजाणारीवत्याचाव्यापमांडणारीआहे.तर‘आगंतुक’हीकथाअतिसूक्ष्मतंत्रज्ञानाचाउपयोगकरूनमानवालासंजीवनीदेणारीवमानवीस्वभावाचेविघातकदर्शनघडवणारीआहे.तसेच,‘साक्षीदार’हीकथामृतव्यक्तीच्यामेंदूतीलस्मृतीसंचयाचेचित्रणकरणारीआहे.‘अज्ञातजीवाणू’हीकथाजीवाणूंच्याडीएनएवजनुकांचाअभ्यासकरताना,परग्रहावरीलजीवाणूच्याशोधाचापरिपाकआहे.विविधविज्ञानसंकल्पनांतूनसाकारलेल्यारंजककथांचावाचनीयसंग्रह.