KHULBHAR DUDHACHI KAHANI KHULBHAR DUDHACHI KAHANI

KHULBHAR DUDHACHI KAHANI

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

This is the autobiography of writer-translator Sunanda Amarapurkar, wife of famous theater actor Sadashiv Amarapurkar. A touching and multi-faceted autobiography in flowing style, crowded with people and events which portraits her lifespan in very artistic way. It covers Sunandatai's childhood in the city, struggle with poverty, acquaintance with Sadashiv Amarapurkar from school age, love bond formed during college life, Sadashivji's estrangement for almost nine years after marriage, later migration from the city to Mumbai, days after Sadashivji's candidacy and success, the trouble caused by the artist's popularity to his family, Sunandatai's Travel etc. in the field of translation.

"अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट. ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके...शैक्षणिक प्रवास...नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह...विवाहोत्तर जीवन...असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला मुरड घातली. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो वा दोन शहरातला, नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंता अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेनं केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेनं संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं.
माणसांनी, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन...

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2024
May 16
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
518
Pages
PUBLISHER
MEHTA PUBLISHING HOUSE
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.2
MB

More Books by SUNANDA AMRAPURKAR