KRUSHNAYAN
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘‘स्त्रियाएकमेकींपेक्षावेगळ्याकाबरंनसतात....?’’अश्वत्थाखालीबसलेल्याकृष्णाच्यामनातद्रौपदीच्यामहालातघडलेलीघटनाडोळ्यांसमोरयेऊन,अनेकविचारयेतहोते....‘‘कोणत्याहीयुगात,कोणत्याहीवयाचीस्त्रीकाबरंएकसारखाचविचारकरते?एकसारखाचअनुभवघेते?समानबाबतीतवेदनाअनुभवते?काबरंएकसारख्यागोष्टीबद्दलरागावते?रागव्यक्तकरण्याचीरीतपणकाबरंएकसारखीचअसते....?’’कृष्णाच्यामनातप्रश्नआलेआणित्यावरतोस्वत:चहसलाही.याप्रश्नांनाआताकाहीअर्थहोताका?आयुष्यजगूनझालंहोतं...‘‘आपल्याजीवनातआलेल्यामहत्त्वाच्यातीनहीस्त्रियाआपल्याबद्दलकाबरंएकसारख्याचसंवेदनाअनुभवतहोत्या?काबरंएकाचपध्दतीनंदुःखीहोतहोत्या?आणिकाएकसारख्याचतीव्रतेनंआपल्यावरप्रेमकरतहोत्या?...’’खरंतरअसाविचारकरण्याचीवेळहीआतानिघूनगेलीहोती.आताहोतंते...केवळस्मरण...!प्रत्यक्षदृष्टीसमोरत्यास्त्रियानव्हत्याच.तरीहीत्यातिघींचेडोळेत्याच्याकडेबघतहोते...आशेनं,अपेक्षेनं,उपहासानंआणि...निखळप्रेमानंही!तीननद्यांचाप्रवाहमिळूनत्याच्यादृष्टीसमोरुनसागराकडेजातहोता.लाटांवरखाली-वरनाचणारेप्रकाशकिरणजणूअस्पष्टरेषांद्वारात्यातिन्हीस्त्रियांचेचेहरेचितारीतहोते....प्रेयसी...पत्नी...आणिसखी...त्यातिघीजणी...खळाळणा-याप्रवाहाबरोबरवाहातजणूम्हणतहोत्या...‘‘तुझ्यातविलीनहोण्यातचआमच्याजीवनाचंसार्थकआहे.तुझाखारटपणास्वीकार्यआहे.कारणतूचआम्हालाविशालतादिलीस,अमर्यादपसरण्याचातोअस्तित्वबोधहीतूचदिलास...आमचंप्रखरतेजसामावूनघेऊनआम्हालाशीतलतादिलीसतू...आमचंस्त्रीत्वस्वीकारूनअखंडप्रेमदिलंसतू....’’