KULAMAMACHYA DESHAT KULAMAMACHYA DESHAT

KULAMAMACHYA DESHAT

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदार प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.

GENRE
Reference
RELEASED
2022
February 22
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
109
Pages
PUBLISHER
MEHTA PUBLISHING HOUSE
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.9
MB

More Books by G.B. DESHMUKH